नमस्कार लाईव्ह ०७-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मुंबई कॉंग्रेसची मुख्यामंत्र्याविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार
२- देशातील अंतर्गत दहशतवादाला नरेंद्र मोदीच जबाबदार - सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगत
३- सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ, माजी खा. व्यंकटेश काब्दे यांचा आज नागरी सत्कार
४- नांदेड महापालिकेत लवकरच कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार
५- नांदेड मर्चंट्स बँकेच्या तीन जागांसाठी रविवारी निवडणूक
६- दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व ड्रिंकिंग वॉटर व्यवसायाबद्दल प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन
७- देगाव येथे एस.टी. बससेवा उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी
८- नवरात्रोत्सवात माहूरगडावर सीसीटीव्हीची नजर - जिल्हाधिकारी काकाणी
९- नांदेडमध्ये आज अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा
१०- नायगाव नगरपंचायतीच्या वार्ड आरक्षणाची आज सोडत
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
माजी. खा. व्यंकटेश काब्दे, पंडित गाढे, केशवराज कल्याणकर, गजानन राजरकर, पावन नारे, विजय देशमुख, पंकज भंड,
ज्ञानेश्वर वारपे, आकाश दुसा, संतोष वालझाडे, निखील गहुळे, अनिकेत शिंदे, अविनाश समल, गणेश वाखवारे, अतुल आघार, केदार कोलपकर
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाहत्या पाण्याकडून शिकावं, वाटेतला खड्डा टाळून नाही तर भरून पुढे निघावं
(अरविंद तुपकरी, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment