नमस्कार लाईव्ह १३-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- आमचा राष्ट्रवाद पटत नसेल तर सत्ता सोडा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे भाजपला आव्हान
२- कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-भाजप युती अखेर तुटली, शिवसेना नेत्यांच्या बैठकीत युती तोडण्यावर शिक्कामोर्तब
३- कुलकर्णींवर ऑईल पेंट फेकणार्या शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंनी थोपटली पाठ
४- पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्प एका खासदारामुळे रखडला, अजित पवारांचा गौप्यस्फोट
५- प्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार केले परत
६- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर
७- श्रीगोंदा-चिखलीनजीक टेम्पोला भीषण अपघात, 4 भाविक ठार
८- औषध विक्रेत्यांचा उद्या एक दिवसांचा संप, देशभरातील तब्बल 8 लाख औषध विक्रीची दुकानं बंद
९- महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी जन्मापासूनच सशक्त होण्यासाठी लसीकरणावर भर, ‘इंद्रधनुष्य’ लसीकरणाचा उपक्रम - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत
१०- किनवट येथील सहकारी जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरु करावी, मराठवाडा जनता विकास परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २२ºC / ३५ºC आहे
उद्या दि. १४ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२२ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा
(अनिरुद्ध सिरसाठ, नमस्कार लाईव्ह)

No comments:
Post a Comment