नमस्कार लाईव्ह दि. २२-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- जनतेला चुना लावणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं
२- भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पथकात आता महिलांचाही समावेश, संरक्षण खात्याकडून मंजुरी
३- शिवसेनेने भाजपवर जाहिरात चोरल्याचा आरोप, सेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार
४- दुष्काळाच्या पैशाचा वापर नाही, सांस्कृतिक फंडातून पैसे खर्ची - मुख्यमंत्री फडणवीस
५- चार ऐवजी पाच रोगप्रतिबांधकांचा समावेश असलेली 'पेंटावॅलंट' लस नोव्हेंबरमध्ये राज्यातील बालकांना मोफत डोज
६- रेल्वे स्थानके, कोकण भवन उडवून देण्याची नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांना धमकी
७- छटपूजा दरम्यान जुहू चौपाटीवर नाचगाण्यास कोर्टाची मनाई; पूजेचा व नाचण्याचा कुठलाही संबंध नाही - मुंबई उच्च न्यायालय
८- 'याकुब मेमन मुस्लिमांसाठी शहीद झाला, हे लक्षात ठेवा आणि एमआयएम ला मत द्या'; कल्याणमध्ये याकुबच्या नावाने प्रचार
९- देगलूरमध्ये पुरवठा अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांना, साठेबाजांना पूर्वसूचना देवून भेटी, नागरिकांत चर्चा
~~~~~~~~~~~~~~~~~
१०- तांत्रिकाबरोबरचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नितीश कुमार अडचणीत
~~~~~~~~~~~~~~~~~
११- मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धर्माबाद येथे दुर्गा महोत्सव समिती तर्फे १२ हजारांचा धनादेश तहसीलदारांकडे सुपूर्द
~~~~~~~~~~~~~~~~~
१२- समाजकल्याण विभागाच्या योजना सामान्यांपर्यंत पाहोचवणार - जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / ३१ºC आहे
उद्या दि. २४-१०-२०१५चे हवामान अंदाज
२२ºC / ३२ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
(वेदांत हंबर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
<<::महत्वाची सूचना ::>>
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र हे www.namaskarlive.blogspot.com व नमस्कार लाईव्हचे पोर्टल www.namaskarlive.com वर अधिकृतरीत्या प्रकाशित होते.
What's Up वरील प्रत्येक बातमीपत्रात संबंधित बातमीपत्राची लिंक दिली जाते. वाचकांनी लिंकवर क्लिक करून बातमीपत्राची खातरजमा करावी व पुढे शेअर करावे. इतर कुठल्याही बातमीपत्राचा नमस्कार लाईव्हशी संबंध नाही.
नमस्कार लाईव्हच्या बातम्या Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर आपल्या Whats Up ग्रुप मध्ये अड्ड करा.

No comments:
Post a Comment