नमस्कार लाईव्ह ०६-१०-२०१५ बातमीपत्र
१- सौरउर्जा प्रकल्प; जर्मनीचे भारताला १५ हजार कोटींचे सहाय्य
१-सर्वसामान्यांची डाळ शिजणं अशक्य, तूरडाळ 200 रुपयांच्या घरात
२-इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या भूमीपूजन समारंभाचे थेट प्रक्षेपण करणार - मुख्यमंत्री
३-राधे माँला दिलासा, जादूटोणा कायद्याचा भंग नाही, पोलिसांचा कोर्टात अहवाल
४-बंगळुरुत कॉल सेंटरमधील 22 वर्षीय तरुणीवर गँगरेप, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण
५-'हिंमत दाखवा, पाकमध्ये सैन्य घुसवा; शिवसेना गरजली
६- गणपती विसर्जनाच्या मुद्यावर वाराणसीमध्ये वाद चिघळला; संचारबंदी लागू
७- राज्यातील ४६ हजार शाळांमध्ये विषयानुसार शिक्षक नाही; प्राथमिक शिक्षणाची गंभीर परिस्थिती
८- महादेव खळूरे यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
९- देशात आरक्षण, आंदोलनाची लाट; आरक्षणासाठी ब्राम्हण सरसावले
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवन बदलण्यासाठी वेळ हा सर्वांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन कधीच मिळत नाही
(सौ.जयश्री जयस्वाल, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment