नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 3 October 2015
Namaaskar Live 03-10-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह ०३-१०-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- बहुप्रतीक्षित सेवा हमी कायदा अखेर लागू, जन्म-मृत्यूसह १६ दाखले आता मुदतीच मिळणार
२- रक्तदान चळवळीत सर्वांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, - महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.डी. बागडे
३- लातूरमध्ये डेंग्यू निर्मूलनावर विविध शाळांनी काढली जनजागृती रॅली
४- लातूर जिल्ह्यात शिवसेना वाढली नाही - शिवसेना लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय जाधव
५- लार्मध्ये आम आदमी पार्टीची शेतकऱ्यासाठी रॅली
~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-औरंगाबादमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
2-बिहारमध्ये NDA चे सरकार येणार- अमित शहा
3-लातूर जिल्ह्यात चार नगरपंचायतीच्या निवडणुका, शिवसेनेनं घेतला आजी माजी पदाधिकार्यांचा मेळावा
4-माजलगाव, मांजरा, तेरणा व सिना कोळेगाव प्रकल्पातील पाणी साठा शून्यावर
5- मराठवाड्यातील सर्व साखर कारखाने ०१ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचा निर्णय
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / ३०ºC आहे
उद्या दि. ०४ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
३१ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
मनुष्यात असलेल्या गुणांपैकी त्याच्यातील साहस सर्वात महत्वाचे कारण सर्व गुणांची ते जबाबदारी घेते
(सदाशिव सोनवणे, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment