नमस्कार लाईव्ह ०७-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात 'सैतान' आणि 'क्रुट' असे शब्द वापरल्यामुळे ओवेसी यांना अटक करण्याचे आदेश
२- कुणी फोनवर धमकी दिली म्हणून त्याने खून केला अस होत नाही - राज्याचे गृहमंत्री रणजीत पाटील
३- दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी चिमुकल्यांनी दिला मुख्यमंत्र्यांकडे २५ हजारांचा निधी
४- मुक्रमाबाद येथे लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी लि. सोलापूर मुक्रमाबाद शाखेचे शुभारंभ
५- सेवानिवृत्त प्रा. कोळे यांच्यावर प्राणघातक हल्ला, शिक्षक गोरे यांच्यावर गुन्हा दाखल
६- देगलूर येथील एस.बी.आय. बँकेचा गलथान कारभार
~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-लवासा प्रकल्पाच्या ताब्यात असलेली 13 शेतकऱ्यांची 191 एकर जमीन परत करण्याचे आदेश
2-पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींना शिवसेनेचा विरोध, शो रद्द न केल्यास सेना स्टाईल आंदोलन
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २९ºC / ३१ºC आहे
उद्या दि. ०८ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
३०ºC / ३२ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
मनात नेहमी जिंकण्याची अशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते
(नवीन बोद्दुला, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment