Friday, 23 October 2015

नमस्कार लाईव्ह दि. २२-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. २२-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज - नवाज शरीफ
२- ‘गोमांस खा, परंतु इतरांच्या भावना दुखवू नका’ - ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री कलराज मिश्र
३- अभिजित भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
४- हरियाणात आणखी एका दलिताचा संशयास्पद मृत्यू
५- विचारपूर्वक बोला,राजनाथ सिंहांची वाचाळ नेत्यांना तंबी
६- गोहत्या करणाऱयांना मोदी सुद्धा वाचवू शकत नाहीत- विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया
७- प्रवाशांना दिलासा, मेट्रोची भाडेवाढ तुर्तास टळली
८- पुण्यात पुन्हा जळीतकांड, हडपसरमध्ये दोन दुचाकी जाळल्या
९- चीनमधील दुर्बीण फुटबॉलच्या 30 मैदानांइतकी मोठी, या दुर्बीणीने नासाच्या दुर्बीणीपेक्षा अधिक दूरवर पाहता येणार
१०- भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री व्ही.के. सिंह यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यासाठी विमानतळ पोलीस स्टेशन, नांदेड येथे निवेदन
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / ३२ºC आहे
उद्या दि. २४-१०-२०१५चे हवामान अंदाज
२४ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं
(भगवान शिरसे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
<<::महत्वाची सूचना ::>>
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र हे www.namaskarlive.blogspot.com व नमस्कार लाईव्हचे पोर्टल www.namaskarlive.com वर अधिकृतरीत्या प्रकाशित होते.
What's Up वरील प्रत्येक बातमीपत्रात संबंधित बातमीपत्राची लिंक दिली जाते. वाचकांनी लिंकवर क्लिक करून बातमीपत्राची खातरजमा करावी व पुढे शेअर करावे. इतर कुठल्याही बातमीपत्राचा नमस्कार लाईव्हशी संबंध नाही.

No comments: