नमस्कार लाईव्ह ०९-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
बिहारच्या विकासासाठी पैशाची अडचण नसून सरकार हीच मोठी अडचण - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमांचं उद्धव ठाकरेंना निमंत्रणच नाही
पाकिस्तानी गझल गायक उस्ताद गुलाम अली यांनी नवी दिल्लीमध्ये कार्यक्रम करण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निमंत्रण
गोविंद पानसरे हत्याप्रकरण, समीर गायकवाडचा ब्रेन मॅपिंगसाठी नकार
‘गँगरेपसाठी दोन जण नाही तर किमान ४ ते ५ लोकांची गरज असते, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
ज्येष्ठ संगीतकार आणि गायक रविंद्र जैन यांचं निधन
पंतप्रधानांना वाटतं देश फक्त पंतप्रधान कार्यालय आणि प्रशासकीय अधिकारी चालवतात - राहुल गांधी
येळी (लातूर) - अल्पवयीन मुलीला "शांताबाई..‘ म्हणत छेड काढणारे सहा जण पोलिसांकडून अटक
नांदेड- वीज ग्राहकांना अविरत सेवेतून शाश्वत वीज देण्यासाठी कटीबद्ध रहा - ऊर्जामंत्री बावनकुळे
बाऱ्हाळी ता.मुखेड येथे अपघातात जखमी झालेला ३५ वर्षीय अनोळखी व्यक्ती नांदेडच्या सरकारी रुग्णालयात मृत्यू, पोलीस नातलगांच्या शोधात
लातूर - अतिक्रमण हटाव मोहिमेत व्यत्यय, चौघांना अटक
बिलोली - नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने बिलोली नगर पालिकेनी राबविली स्वच्छता मोहीम
~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २८ºC / ३४ºC आहे
उद्या दि. १० ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२२ºC / ३४ºC राहील
~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
नुसत्या संख्येपेक्षाही दर्जा राखणे हे महत्वाचे आहे
(रवी नरवाडे, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment