Friday, 30 October 2015

नमस्कार लाईव्ह ३०-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ३०-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- आमच्या कार्यकर्त्यांनी बांगड्या भरलेल्या नाहीत, मारझोड करणं ही आमची संस्कृती नाही. ती त्यांची संस्कृती - मुख्यमंत्री
२- मस्तीत वागाल तर पाठिंबा काढून घेईल: उद्धव ठाकरे भाजपा इशाला
३- नाशिक - नगरचं पाणी जायकवाडीला सोडा, जायकवाडीचं पाणी फक्त पिण्यासाठीच वापरा - हायकोर्टाचे आदेश
४- मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये दिवाळी बोनस मिळणार, उद्धव ठाकरेंसोबतच्या 'मातोश्री'वरील बैठकीत निर्णय
५- राज्यात विकासाची उदाहरणं निर्माण करावी लागतील - राज ठाकरे
६- दलित असल्यान राजनला लवकर अटक केली का? - खा. रामदास आठवले
७- चेन्नई; जयललिताची बदनामी, लोकगायकाला अटक, दारूबंदी वरील गीतात जयललीताचा आक्षेपार्ह उल्लेख
८- मोदी सरकार हे शेतकऱ्याच्या हिताचे नसून भांडवलदारांचे सरकार आहे - माजी मंत्री कमल किशोर कदम
~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: