Tuesday, 27 October 2015

नमस्कार लाईव्ह २७-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २७-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- छोटा राजनला याच आठवड्यात भारतात आणण्याची शक्यता, केंद्र सरकारच्या हालचाली
२- भाजपचे जेष्ठ नेते अरूण शौरींचं मोदी सरकारवर टीकास्त्र, मोदी सरकार आजपर्यंतचं कमकुवत सरकार असल्याची तोफ
३- भूकंपामुळे उत्तर पाकिस्तानात सुमारे २०० मृत्यू, तेराशेहून अधिक जखमी, अफगाणिस्तानमध्ये १२ विद्यार्थिनींसह ६३ मृत्यू,
४- रवी शास्त्रींकडून सुधीर नाईक यांचा अनादर, माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांची टीका
५- आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्सचे शेअर खरेदी केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला अंमलबजावणी संचालनालयाची नोटीस
६- छोटा राजन अटकेत आता गँगचा म्होरक्या कोण? - अबू सावंत?, विक्की मल्होत्रा?, डी.के. राव?
७- आमच्यामुळे पकडला गेला छोटा राजन, ...तरीही राजनला सोडणार नाही - छोटा शकील
८- पावणेदोन कोटी रुपयाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नांदेड जिल्हा मोटार मालक संघाचे माजी अध्यक्ष सुखविंदरसिंग यांच्या विरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
९- अज्ञातांची वसतिगृहात धुमाकूळ, तोडफोड; जेवणावर बहिष्कार घातल्याने विध्यार्थ्यांना मारहाण
१०- ग्रामपंचायत स्सादाश्यांच्या अपहरण प्रकरणी अर्धापूर ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा
११- नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत २३३ आस्थापनांवर पुरवठा विभागाच्या पथकाच्या धाडी, ५ ठिकाणचा धान्यसाठा सील
१२- ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळाचा विसर, हॉटेसह काळ्या रानात ओल्या पार्ट्या
~~~~~~~~~~~~~~
१३- लव्हजॉय धूमकेतूमधून अवकाशात अल्कोहोल
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
सुनील हिवंत, अविनाश वाघमारे, ओम जोशी, शुभम जैन, भारत मोरे, सचिन हटकर, अर्जुन असणे, शिवश्री पवार, संतोष काकडे, अमित भोरे, निलेश भोसीकर, तेजंदर सिंग, आकाश कुरुडे, नवीनसिंग परिहार, अर्चना बारसकर, संदीप काठवटे, सोम भांगरे, अनिल लोया, लक्ष्मीकांत करवा, महेश भोसले
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जो जिभेवर ताबा मिळवितो, तो मन जिंकतो......
जो मन जिंकतो, तो जग जिंकतो
(पांडुरंग पोटे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: