नमस्कार लाईव्ह दि. १९-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- पाकड्यांना संरक्षण, बलात्कारी मोकाट; सामनातून 'आप'वर टीका
२- बीसीसीआय कार्यालयात शिवसैनिकांचा धुडघूस; पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी
३- बीसीसीआय-पीसीबीची दरम्यान उद्या दिल्लीत बैठक होणार असल्याचे वृत्त
४- शिवसेनेच्या आंदोलनामुळे भारताची प्रतिमा मलिन होतेय - नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला
५- हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा गुन्हा
६- दिल्लीतील मंगोलपुरीत आग, ४०० झोपड्या खाक
७- विद्यमान आरक्षणात कोणताही बदल न करण्याची भाजपची भूमिका - अमित शहा
८- काश्मीर: बिफच्या अफवेवरून उधमपुरमध्ये १० दिवसांपूर्वी पेट्रोल बॉम्बच्या आगीत जखमी झालेल्या ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू, श्रीनगरमध्ये आज बंद
९- अभिनेता विशाल ठक्करच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
१०- दिल्ली सरकारने बलात्कार प्रकरणातील बाल गुन्हेगारांचे वय १८ वरुन १५ वर्ष करण्याची शिफारस
११- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आजपासून रशियाच्या दौऱ्यावर
१२- उत्तराखंडमधील देहरी येथे बस दरीत कोसळून २ जण ठार तर २२ जण जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
मुन्ना खडकीकर, किशोर घोरवडे, राजेश सोनुले, सागर स्वामी, विनोद भोणे, राजकुमार डोंबे, मोहम्मद अल्कुरेशी, महेश शेटे, आर्तुर, सचिन जाधव, प्रसाद संगेप, सौजन्या श्यामल, टॉम शिल्लिंग
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते
(विनया देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment