Saturday, 17 October 2015

नमस्कार लाईव्ह दि. १७-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १७-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- कल्याण-डोंबिवलीतील सेनेला खिंडार, १०० शिवसैनिक भाजपात
२- 'उद्या राजकोटची क्रिकेट मॅच होऊ देणार नाही', हार्दिक पटेलची धमकी
३- लंडनमधील बाबासाहेबांच्या निवासस्थानाचं 12 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
४- हिमाचलप्रदेश: गाय तस्कराची जमावाकडून हत्या
५- आंध्रप्रदेश मध्ये अपघातात १५ वऱ्हाडीं ठार
६- दारूचं दुकान आणि धार्मिक तेढ नसलेल्या गावांनाच करणार मदत - नाना पाटेकर
७- ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी - राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया
८- किटकनाशक एक घातक हत्यार, देशात तीन लक्ष, राज्यात साठ हजार शेतकरी आत्महत्या
९- भविष्य निर्वाह निधीचे पैसे फक्त तीन तासांत मिळणार, मार्चपासून ऑनलाईन सुविधा
१०- हिरव्या चाऱ्याच्या हायड्रोपोनिक्स प्रकल्पाच्या अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
११- गोकुळनगर(नांदेड) भागात १५ गायींचा संशयास्पद मृत्यू, गायीचा मृतदेह आढळल्यास खैर नाही - विरोधीपक्षनेता कल्याणकर
१२- शेतकऱ्यांनी कारखानदार व्हावे, शेतकऱ्यांच्या मुलांनी शहरात स्थलांतर करून विकास साधावा- अॅड. पुरुषोत्तम खेडेकर
१३- शासनाने जप्त केकेली केबीसीची रक्कम गुंतवणूकदारांना परत करावी - जिल्हाधिकारी काकाणी यांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
राजेश कदम, शशिकांत वडजे, यौराजसिंघ चंदेल, मयूर कदम, लखन चव्हाण, प्राजक्ता नावंदर, कीर्तिमान घोडके, अंकुश कोल्हे,
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
कर्माला दोष देणारे लोक ना-कार्तेच असतात
(श्रद्धा चव्हाण, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: