Friday, 2 October 2015

Namaaskar Live 02-10-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०२-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- सत्येसाठी आम्ही भिकारी नाही - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी

२- सर्वसामान्यांची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत आणि शासन गतिमान करण्यासाठी राज्यात सेवा हमी कायदा लागू , विलंबित केल्यास अधिकाऱ्याला ५ हजारापर्यंतचा दंड

३- महात्मा गांधींचे विचार आचरणात आणावे - जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले

४- चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या किनवट येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू

५- बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे वीज पडून दोन शेतकरी ठार, दोन गंभीर जखमी

~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-श्याम मानव व्यक्तिगत प्रसिद्धीसाठी, आठवलेंच्या इर्षेपोटी ते आरोप करत आहेत - अभय वर्तक

2-बिहारमधून वेगळं झालेलं झारखंड बिहारच्या पुढे गेलं कारण तिथलं सरकार बदललं: मोदी

3-महात्मा गांधी शांतता पुरस्कारासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची निवड

4-नवी मुंबईच्या राष्ट्रवादीच्या बेपत्ता नगरसेविकेची आत्महत्या, मृतदेह रेल्वे ट्रॅकवर

5-नरेंद्र मोदी ‘साबरमती के संत’, भाजप खासदाराची फलकबाजी, गांधीजींशीही तुलना

~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २७ºC / २९ºC आहे

उद्या दि. ०३ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC राहील

~~~~~~~~~~

सुविचार

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही पण तुम्ही काहीच केले नाही तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही

(महात्मा गांधी)


No comments: