नमस्कार लाईव्ह दि. २२-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- आंध्रप्रदेशची नवी राजधानी अमरावतीचं भूमीपूजन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार भूमीपूजन
२- कॉम्रेड पानसरेंवर दोन हल्लेखोरांनी दोन बंदुकांतून गोळीबार केल्याचं उघड
३- शिवसेनेने राष्ट्रपतींचा अवमान केल्याची काँग्रेस कमेटीने केली पोलिसांत तक्रार
४- मोदींनी अहंकारी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा- केजरीवाल
५- 'लंडन ठुमकदा'चे गायक लभ जंजुआ घरामध्ये मृतावस्थेत आढळले
६- 'घोषणांचा नुसता पाऊस, प्रत्यक्षात काहीच नाही', शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
७- दलित घटना : कुत्र्याला दगड मारल्यास सरकारचा काय संबंध : व्ही. के. सिंग
८- ‘उत्तर भारतीयांना कायदे तोडायला मजा येते’, वादग्रस्त विधानांच्या यादीत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांची भर
९- नवी दिल्ली: राजीव गांधी कँसर हॉस्पिटलच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा सापडल्यानंतर खळबळ
१०- दिल्लीत आज कार-फ्री-डे, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आमदारांबरोबर केली सायकलफेरी
११- कोहलीचं खणखणीत शतक, आफ्रिकेला 300 धावांचं आव्हान
~~~~~~~~~~~~~~
१२- 'शांताबाई' गाण्याचा ऑफिशियल व्हिडिओ लाँच, यू-ट्यूबवर चाहत्यांच्या उड्या
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / ३२ºC आहे
उद्या दि. २३-१०-२०१५चे हवामान अंदाज
२३ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल
(शिवाजी वाठोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
<<::महत्वाची सूचना ::>>
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र हे www.namaskarlive.blogspot.com व नमस्कार लाईव्हचे पोर्टल www.namaskarlive.com वर अधिकृतरीत्या प्रकाशित होते.
What's Up वरील प्रत्येक बातमीपत्रात संबंधित बातमीपत्राची लिंक दिली जाते. वाचकांनी लिंकवर क्लिक करून बातमीपत्राची खातरजमा करावी व पुढे शेअर करावे. इतर कुठल्याही बातमीपत्राचा नमस्कार लाईव्हशी संबंध नाही.

No comments:
Post a Comment