बिलोली आज सोमवार पाहाटे 4.वाजता चोरट्यांनी बिलोली येथे धुमाकूळ घालीत तीन दुकाने फोडली. या घटनेतसुमारे चाळीस हजारांची रोख रक्कम तसेच मोबाईल ,जनरल स्टोर सामान चोरट्यांनी चोरून नेली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत माहिती अशी की, बिलोली येथे बसस्थानका शेजारी रुकम्मीणी कॉम्पलेस येथे शेख महेमुद रज्जाक यांच्या मालकीचे महेक जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. रविवारी रात्री हे दुकान बंद करून घराकडे गेले असता पाहटेच्या सुमारास चोरटयांनी लोखंडी गजाच्या साह्याने शटर तोडून आत प्रवेश मिळविला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील रोख चाळीस हजार रुपये चोरून नेले. यासोबतच मोबाईल,सामन एकुन 69000 हजार रुपयाची चोरट्यांणी चोरी केली .यावेळी चोरट्यांनी या जनरल स्टोर दुकानाशेजारी असलेले दोन कीराणा दुकानाचे शटर तोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र, यात ते अपयशी ठरले. त्यामुळे त्यांच्या दुकानातील चोरी टळली. या प्रकारामुळे बिलोली वासियांत घबराट निर्माण झाली आहे या घटनेची माहीती महेक जनरल स्टोर दुकानचे मालक शेख महेमुद रज्जाक यांच्यातक्रारी वरुनअज्ञान व्यक्ती वर भा.द.वि 457,380नुसार गुन्हा पोलीस डायरीत नोंद करण्यात आली . दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे. तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चालु आहे.
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 12 October 2015
बिलोली शहरातील दुकानात ६९००० हजाराचे चोरी
बिलोली आज सोमवार पाहाटे 4.वाजता चोरट्यांनी बिलोली येथे धुमाकूळ घालीत तीन दुकाने फोडली. या घटनेतसुमारे चाळीस हजारांची रोख रक्कम तसेच मोबाईल ,जनरल स्टोर सामान चोरट्यांनी चोरून नेली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत माहिती अशी की, बिलोली येथे बसस्थानका शेजारी रुकम्मीणी कॉम्पलेस येथे शेख महेमुद रज्जाक यांच्या मालकीचे महेक जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. रविवारी रात्री हे दुकान बंद करून घराकडे गेले असता पाहटेच्या सुमारास चोरटयांनी लोखंडी गजाच्या साह्याने शटर तोडून आत प्रवेश मिळविला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील रोख चाळीस हजार रुपये चोरून नेले. यासोबतच मोबाईल,सामन एकुन 69000 हजार रुपयाची चोरट्यांणी चोरी केली .यावेळी चोरट्यांनी या जनरल स्टोर दुकानाशेजारी असलेले दोन कीराणा दुकानाचे शटर तोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र, यात ते अपयशी ठरले. त्यामुळे त्यांच्या दुकानातील चोरी टळली. या प्रकारामुळे बिलोली वासियांत घबराट निर्माण झाली आहे या घटनेची माहीती महेक जनरल स्टोर दुकानचे मालक शेख महेमुद रज्जाक यांच्यातक्रारी वरुनअज्ञान व्यक्ती वर भा.द.वि 457,380नुसार गुन्हा पोलीस डायरीत नोंद करण्यात आली . दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे. तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चालु आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment