नमस्कार लाईव्ह ११-०९-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- सुरज परमार आत्महत्येप्रकरणी चिठ्ठीतील नावांवर कारवाई करा - मुख्यमंत्री
२- दुष्काळग्रस्तांना मदतवाटपासाठी उद्धव ठाकरे बीडमध्ये, कार्यक्रमाची जय्यत तयारी, 1 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 10 हजार देणार
३- चंद्रपुरात बिबट्याकडून एकाच रात्रीत 22 शेळ्यांचा फडशा, गावकऱ्यांच्या रोजीरोटीवर गदा, खेडी गावात प्रचंड दहशत
४- बाबासाहेबांच्या स्मारकावरुनही सेना-भाजप आमनेसामने
५- सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने महिला दुहेरीत चायना ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकाविले
६- आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना विशेष पॅकेज द्यावे - मा.खा. खतगावकरांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह
७- धर्माबाद तालुक्यातील एकाच कुटुंबातील चौघांना अन्नातून विषबाधा
८- परतीचा पावसाला संपू लागला तरीही नांदेड जिल्ह्यात ७८ टँकरने पाणी पुरवठा सुरूच
८- विष्णुपुरीचे पाणी शेतीसाठी सोडा - आजी आ. शंकरअण्णा धोंडगे
~~~~~~~~~~~~
आजचे वाढदिवस
श्रीनिवास तिडके, मोहम्मद लतिक, विनोद बुक्कावार, सरगम देशमुख, प्रशांत कदम, मुरली कदम, अंगद घाणेकर, परूल गुप्ता, पवन स्वामी, विश्वंभर कनखेडकर, सुरेश भालेराव, ओमप्रकाश गौड, प्रवीण तोष्णीवाल,
राजेश लाहोटी, श्याम तिवारी, निखील भोरे, ओमप्रकाश गोरे, विजय कुमार, प्रशांत वाकचौरे, सुमंत चव्हाण
~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
कधीही लहान-लहान चुकांपासून स्वतला सावरा कारण ठेच लहान दगडांपासूनच लागते, पर्वतांपासून नव्हे.
(अरुण बागल, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment