Friday, 30 October 2015

नमस्कार लाईव्ह ३०-१०-२०१५चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ३०-१०-२०१५चे बातमीपत्र

१- इस्थर बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी चंद्रभान सानपला फाशी, सत्र न्यायालायचा

निर्णय
२- लातुरात शिवसैनिकांचा हैदोस, RTI कार्यकर्त्याला बेदम मारहाण व शाईफेक
३- 1600 कोटींच्या बेनामी ठेवींप्रकरणी रायसोनी पतसंस्थेला दणका, पतसंस्था बुडीत

निघाल्याचं केंद्राकडून जाहीर, ठेवीदारांवर संक्रात
४- छोटा राजनची तुरुंगातही हाणामारी; दुसऱ्या सेलमध्ये हलवलं
५- गोकुळनगर(नांदेड) भागातील गाईंच्या मृत्यूचे सत्र चालूच, नागरिकांचा संताप अनावर,

प्रशासन कारणे शोधण्यात व्यस्त
६- नांदेड; बीएसयुपीचे उपअभियंता तडकाफडकी निलंबित, आयुक्तांची कारवाई, घरकुलांच्या

कामाची केली अचानक पाहणी
७- महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवरील बहुचर्चित कोरड्या बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे सर्वोच्च

न्यायालयाच्या निर्णयानुसार बंद
८- अहमदनगर; बारावीच्या विद्यार्थिनीची वर्गातच गळफास घेवून आत्महत्या
९- धर्माबाद; सामुहिक बलात्कार प्रकरणी तिघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी
१०- बीड; केज तालूक्यातील हंगेवाडी येथे एरंडाच्या बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा
११- हदगाव तालुक्यातील हस्तरा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे आत्महत्या
१२- अंबेजोगाई; बेकायदा फटाक्यांचा ६५ लाखांचा साठा जप्त
---------------------
आजचे वाढदिवस
लतीफ चांडोलकर, राजेश देशमुख, विनायक पाथरकर, अजितसिंग बुंगई, दिगंबर कदम, संतोष

भोसले, अनिकेत वटमवार, श्रीकांत लाठे, पुष्पेंद्रसिंग, प्रसाद शिंदे, अंकिता पदमवर, अमोल

रेनेवाड, राजेश देशमुख, मीनू सलुजा, मुदस्सर खान, गुरप्रीतसिंग ग्रंथी, अभय विसाळ, अजित

घंटे
---------------------
आजचा सुविचार
देण्यासाठी दान, घेण्यसाठी ज्ञान आणि त्यागण्यासाठी 'अभिमान' सर्वश्रेष्ठ आहे
(राजू हंबर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: