नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 1 October 2015
Namaskar Live 01-10-2015 Morning Audio News
दिनविशेष :- आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन
नमस्कार लाईव्ह ०१-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत कश्मीरविषयी टिपण्णी, भारताने दिले सडेतोड उत्तर
२- गव्हू हमिभावात यंदा ७५ रुपये वाढ करण्याची कृषीमूल्य आयोगाची केंद्र सरकारकडे शिफारस
३- प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेऊन पुण्यासाठी नांदेडहून खास ४० रेल्वे गाड्या सोडणार
४- नांदेड जिल्ह्यात डेंग्यूचे ६ रुग्ण आढळले, जिल्हा आरोग्य विभाग सावध
५- ट्रकचालक-मालकांचा आज देशव्यापी संप, नांदेड जिल्ह्यातील ३ हजार ट्रक राहणार बंद
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-पुढच्या आठवड्यात पाच भारतीय खासदार अमेरिकेचा दौरा करणार
2-चीनच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी चिनी नागरिकांना इंग्रजी आणि चिनी भाषेतील संदेश ट्विट करुन दिल्या शुभेच्छा
3-लवकरच 140 हून अधिक कॅरॅक्टर्समध्ये ट्वीट करता येणार
4-कोळसा घोटाळा प्रकरणी कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन सचिव एच. सी. गुप्ता यांच्या विरोधात १४ ऑक्टोबरपर्यंत आरोपपत्र दाखल करा, विशेष कोर्टाचा आदेश
5-इच्छुक राज्य सरकार एक रुपयात INS विराट विमानवाहक युद्धनौका खरेदी करुन स्वतःच्या राज्यात कायमस्वरुपी स्मारक अथवा संग्रहालय उभे करु शकते - मनोहर पर्रिकर, संरक्षणमंत्री
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
शंकर जेठे, सरजीतसिंघ गिल, शंकर पाटील कल्याण, आरोही राठोड, संज्योत नारखेडे, दुर्गा शिंदे, सुलभ तेरणीकर, संजीव कुमार, गौहर कानपुरी, विद्याधर कानडे, मझर पठाण,
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वार्थामुळे शत्रू मित्र आणि मित्र शत्रू बनतात
(भगवान बहिरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
शिवाजी विठ्ठलराव मंगनाळे
सदाशिवराव पौळ
परशुराम पवार
सोनाबाई किशनजी खंडेलवाल
जनकराव संभाजीराव कांबळे
सदाशिव गिरबिडे
आनंदाबाई जाधव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment