Sunday, 4 October 2015

Namaaskar Live 04 10 2015 Latur Audio News



नमस्कार लाईव्ह ०४-१०-२०१५ लातूरचे बातमीपत्र



१- नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होण्यापूर्वी भारता भिकारी होता, मध्यप्रदेशातील भाजप नेते नंद कुमार चौहान यांचे वादग्रस्त वाक्य

२- लातूर जिल्ह्यात पावसाळ्यानंतरच्या पाण्याच्या गुणवत्तेचे सर्व्हेक्षण सुरु

३- महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बंडापल्ले फार्महाउसवर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार वृक्षारोपण

४- आता संस्थाचालकांचा मत्रीमंडळ बैठकीवर मोर्चा

५- लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशीही घरफोडी, रोख रक्कमेसह सोने-चांदीचे दागिने चोरले

~~~~~~~~~~

संक्षिप्त

1- औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची २०१६ मध्ये निवडणूक, मतदार नोंदणी सुरु

2- मांजरा धरणात किंचित वाढ, मांजरात ०४.९६६ तर भंडारवाडीत ०३.८९७ एमएमसी पाणी

3-पंतप्रधान मोदींनी दादरी प्रकरणातील पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी ठोस उपाय करावे - आशुतोष, आम आदमी पार्टी

4-त्यांचे सरकार बनले तर लोकांना जबरदस्ती गोमांस खावे लागेल, नीतीश कुमार यांनी मौन सोडून बोलावे - गिरिराज सिंह

5- लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावूनही रबीची चिंता कायम

~~~~~~~~~~

हवामान अंदाज

आज २७ºC / २८ºC आहे

उद्या दि. ०५ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज

२८ºC / ३०ºC राहील

~~~~~~~~~~

सुविचार

जीवन कठीण असू शकत पण अशक्य नाही

(अर्शिता मोपले, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: