Thursday, 1 October 2015

नमस्कार लाईव्ह ०१-१०-२०१५ लातूरचे बातमीपत्र


नमस्कार लाईव्ह ०१-१०-२०१५ लातूरचे बातमीपत्र

१- राज्यात सिंचनासाठी शेतकऱ्याच्या जमिनी ताब्यात घेतांना थेट खरेदीचा वापर फक्त ५० % होणार राज्य शासनाने घेषित केले नवे धोरण
२- लातूर मनपाने केला खोटेपणा, विसर्जन केलेल्या मुर्त्या अतिशय वाईट अवस्थेत
३- महेश अर्बन बँक दहा टक्के लाभांश देणार - माजी आ. बाबासाहेब पाटील
४- लातूरमधील आझाद चौक परिसरातील पाचशेघर मठात श्री मन्मय स्वामी सप्ताह आजपासून सुरु
५- लातूरमध्ये डेंग्यूच्या १८२ रुग्णांची तपासणी, २५ पॉझिटीव्ह
~~~~~~~~~~
संक्षिप्त
1- लातूर: चार नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
2- अभिनेता अक्षयकुमार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, जलयुक्त शिवार योजनेसाठी केली मदत
3-पंढरपूर, तुळजापूर, नळदुर्ग, जळकोट भागात पावसाची जोरदार हजेरी
4-ठोस पुरावे मिळाले तर सनातनवर बंदी घालू, मात्र कोर्टात टिकतील असे पुरावे पाहिजे: एकनाथ खडसे
5-लातूर जिल्ह्यातील पाच स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई, एक परवाना रद्द, दोघांचे परवाने निलंबित
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २६ºC / २८ºC आहे
उद्या दि. २ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२७ºC / २९ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
ज्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव
(उदय देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: