नमस्कार लाईव्ह दि. २१-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- सिंचन घोटाळा प्रकरण : अजित पवार एसीबीच्या कार्यालयात दाखल
२- पोस्टर लावण्याचे पक्षाचे आदेश नव्हते, कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता - संजय राऊत
३- औरंगाबाद: एसबीआय बँकेच्या एटीएमला आग, एटीएमचा वरचा भाग पूर्णपणे जळून खाक, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
४- शिवसेना भवन परिसरात सेनेची पोस्टरबाजी, पोस्टर काढण्यावरुन सेना आणि पोलिसांमध्ये वाद
५- गायक, लेखकांनंतर पाकिस्तानी अभिनेते शिवसेनेच्या रडारवर, फवाद खान आणि माहिरा खानच्या चित्रपटांच्या प्रमोशनला सेनेचा विरोध
६- मुंबईत भरदिवसा तीन कोटींच्या सोन्याची लूट
७- एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्क्यांनी वाढ, भत्ता 113 टक्क्यांवर
८- 'भारत का दिल चूहे का है', आमदार रशीदचं अपमानजनक वक्तव्य
९- बंगाली अभिनेता, अभिनेत्रीच्या कारला भीषण अपघात, दोघेही गंभीर जखमी
१०- जीवनावश्यक वस्तुंच्या साठेबाजी, काळाबाजारावर कारवाईसाठी जिल्ह्यात 176 ठिकाणी छापे, 5 गोदामे सिल, धडक कार्यवाहिने साठेबाज धास्तावले
११- डॉ.शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते नवीन इमारतीचे लोकार्पण
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २६ºC / ३२ºC आहे
उद्या दि. २२-१०-२०१५चे हवामान अंदाज
२३ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जीवनात एवढ्याहि चुका करू नका,
कि पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ........
रबराला एवढाही वापरू नका,
कि जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल.
(मीनाक्षी मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
<<::महत्वाची सूचना ::>>
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र हे www.namaskarlive.blogspot.com व नमस्कार लाईव्हचे पोर्टल www.namaskarlive.com वर अधिकृतरीत्या प्रकाशित होते.
What's Up वरील प्रत्येक बातमीपत्रात संबंधित बातमीपत्राची लिंक दिली जाते. वाचकांनी लिंकवर क्लिक करून बातमीपत्राची खातरजमा करावी व पुढे शेअर करावे. इतर कुठल्याही बातमीपत्राचा नमस्कार लाईव्हशी संबंध नाही.

No comments:
Post a Comment