नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 3 October 2015
Namaaskar Live 03-10-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०३-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- दिवसभरात सेवन करण्यात येणाऱ्या भाज्या, फळे, दूष तसेच इतर पदार्थांमध्ये शरीराला घातक ठरेल इतक्या प्रमाणात कीटकनाशक असल्याच सरकारी तपासणीत उघड
२- नांदेडच्या स्वच्छतेसाठी सर्वांनी झाडू हातात घेऊन कचरामुक्त नांदेडकरिता संकल्प करावा - आ. हेमंत पाटील
३- पेट्रोल व डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ नांदेड येथे ५ ऑक्टोबर रोजी कॉंग्रेसचे निदर्शने
४- भष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्यावतीने ७ ऑक्टोबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन, अन्न हजारे व नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार
५- तिरुपती बालाजी मंदिर आणखी तीन शहरात उभारण्यात येणार
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-) नाना आणि मकरंदच्या 'नाम' संघटनेकडून 625 शेतकऱ्यांना मदतीचा हात, आतापर्यंत 7 कोटींचा निधी, गांधी जयंतीदिनी धोंदलगाव दत्तक
2-कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सहा साहित्यिक आपले पुरस्कार परत देण्याच्या तयारीत
3-मुंबई: BCCI अध्यक्ष पदासाठी आज सादर होणार उमेदवारी अर्ज, शशांक मनोहर यांना २२ संघटनांकडून मिळाला पाठिंबा
4-अँटी डिप्रेशन गोळ्यांच्या अतिसेवनाने इंद्राणी मुखर्जीवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु, आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय
5-बिहार निवडणूक: अमित शहा आज पुर्णिया येथे करणार रॅली
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
सय्यद हमीद, दिनेश शर्मा, अमोल मोरे, साठीश मनुरकर, समीर पाटील, राजेश येरमलवार, स्वानंद चौधरी, लक्ष्मण शिंदे, कल्पेश बेदरकर, अनुष्का हिवरे, हितेंद्र ठाकूर, अविनाश सुपे, जे,पी,दत्ता, आशिष शेलार
मनीष सोमाणी, आनंद अग्रवाल, रोषण सुतार, संदीप कडलग, गणेश देवघडे, अनस शेख, राजेंद्र देशमुख, सुनील थोरात
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानकाळाच्या त्यागातून निर्माण होत असतो
(ईश्वर देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
प्रेमलाबाईवैजनाथ चक्रावार
सुभाषचंद्र गणपतराव माने
बालाजी मच्छिंद्र हाके
खंडूजी तुळशीराम पोपुलवार
गंगाराम कोंडीबा सूर्यवंशी
भागीरथाबाई माधवराव सूर्यवंशी
रामजी पाटील जामगे
शेख नंनुमिया
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment