१- स्वाईन फ्लूचा राज्यभर हाहाकार, स्वाईन फ्लूने दगवालेल्याचा आकडा ७६५ वर
२- राज्य शिक्षण मंडळाने बदलले भाषा विषयाचे स्वरूप दहावीच्या परीक्षेला प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिका असणार
३- एफटीआयआय विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आज महाविद्यालय बंद आंदोलन
४- नवीन करदाते वाढविण्यासाठी प्राप्तीकर विभागाची मोहीम
५- नांदेड शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी आंदोलन छेडण्याचा नागरी समस्या निवारण समितीचा इशारा
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-मुंबईः इंदू मिलवरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय
स्मारकाची माहिती मुंबईकरांपर्यंतपोहोचण्यासाठी आज दुपारी ३ वाजता
भीमरथाचे उद्घाटन.
2-दिल्लीः भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांनी
घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट.
3-बिहार विधानसभा निवडणूकः भाजपाध्यक्ष अमित शाह आज सुपौल दौऱ्यावर,
कार्यकर्त्यांना भेटणार.
4-भारतासाठी 'करो या मरो'ची लढाई,आफ्रिकेविरुद्ध आज दुसरा टी ट्वेण्टी सामना
5-मुख्यमंत्र्यांकडून आचारसंहितेचा भंग नाहीः रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
ओमकार पानदानवाड, कारुण्य आठवले, सत्यम वल्लेवार, गणेश महाजन, विश्वास नागरे पाटील, कृष्णा लव्हेकर, गजाराम शिंदे, वेद खन्ना, अविनाश भोसीकर, बळवंत कुरे, जावेद कुरेशी, अस्मिता पांडे, विजय शर्मा, विशाल रावूतखेडकर, कमल नयन, साझीद अली, संजय लाकोरे, अश्विन कुमार, दीपक कुलकर्णी, गोपाल चव्हाण, विष्णू शिंदे, कैलाश देशमुख, अशोक एडके, सुनील वानखेडे, उदय उपाध्याय, अविनाश भोसीकर, रामप्रसाद खंडेलवाल, सुभाम राऊत, योगेश जाजू, ज्ञानोबा सुरवसे, परेश मुनोत, राम नांगरे, गोपाल चव्हाण, अक्षय तुळसे,
योगेश जाजू, सचिन गणोरे, अनिल काशीद, संदीप काशीद, बंटी लोंडे, विजय शर्मा, आदिनाथ पाटील
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कष्टाची किंमत तुम्हाला भविष्यात मिळते, तर आळशीपणाची किंमत तातडीने मिळते
(रवी देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
आनंदराव मालोजी कदम
भागुबाई लाहोटकर
इंदिराबाई धोंडीबा कंधारे
तुळसाबाई चंदरराव सूर्यतळ
हणमंतराव पाटील गंजगावकर
दगडाबाई पवार
No comments:
Post a Comment