नमस्कार लाईव्ह ०९-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मुंबईतील मोदींच्या कार्यक्रमांना उद्धव ठाकरेंची दांडी, निमंत्रण नसल्याने शिवसेना पक्षप्रमुख बीड दौऱ्यावर
२- २६/११ हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडलीची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केली सेशन्स कोर्टाकड़े
३- शिवसेनेने गुलाम अलींचे मुंबई आणि पुण्यातल्या कार्यक्रमांना विरोध तर मुंबईत राहत फतेह अली खान या पाकिस्तानी कलाकाराने कला सादर; आदित्य ठाकरेंची हजेरी
४-गुलाम अलींना विरोध करून आम्ही शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिली - उद्धव ठाकरे
५- ११ रु.चे फोटो १३९५ला, शिक्षणमंत्री विनोद तावडे संशयाच्या भोवऱ्यात, राष्ट्रवादीचा १०६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
६- 'स्पॉट फिक्सिंग'मुळे आयपीएलमधून बाहेर पडण्याची पेप्सिकोची शक्यता
७- मोंढानाका येथील देशमुख मेडिकलला दोन लाखांचा दंड, अयोग्य व्यापार पद्धत अवलंबिल्याचा ग्राहक मंचाचा ठपका
८- कर्जबाजारीपणाला कंटाळून भाटेगाव (हदगाव) येथील शेतकऱ्याची आत्महत्या
९- एका हातात पत्नीचं शीर, दुसऱ्या हातात कुऱ्हाड, पुण्यात पतीच्या निर्दयतेचा कळस, रस्त्यावरुन बिनधास्त रपेट
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
सुखी आणि आनंदी रहायचं असेल तर समाजात राहण्याचा प्रयत्न करा. एकटे रहाल तर दुखः पदरी पडेल.
(अतुल यादव, नमस्कार लाईव्ह)

No comments:
Post a Comment