नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 1 October 2015
Namaskar Live 01-10-2015 Evenig Audio News
नमस्कार लाईव्ह ०१-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- पेट्रोल-डीझेलवर दुष्काळ कर लावण्याच्या निर्णयावरून अर्थमंत्री सुधीर मूनगंटीवार आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या कुरबुर
२- देगलूर येथील महावितरण विद्युत कंपनीच्या मीटरमध्ये खराबी, मीटर बदलण्यास अधिकारी करतात विलंब
३- अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळास्तरांवर विविध उपक्रम राबवावेत - जि.प. शिक्षण सभापती संजय बेळगे
४- धर्माबाद येथे बालाजी-तिरुपती तिरुमला देवस्थान तर्फे कल्याण उत्सवाचे आयोजन - सुबोध काकाणी
५- दुष्काळग्रस्त काळात शासनाच्या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा - जि.प. उपाध्यक्ष दिलीप धोंडगे
६- संत गाडगेबाबा गरम स्वच्छता आणि राष्ट्रीय स्वच्छता अभियानातून गाव स्वच्छतेला प्राधान्य द्या - जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले
७- साईनाथ शेट्टीवार यांची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड
~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-दुष्काळग्रस्तांना अभिनेते प्रशांत दामलेंची मदत, मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला एक लाख रुपयांचा चेक
2-मुख्यमंत्र्यांनी मान सरोवराचे पाणी गोदावरीत टाकून नदी अपवित्र केली - शंकराचार्य श्री स्वामी स्वरुपानंद सरस्वती
3-FTII प्रश्नी आंदोलकांची सरकारशी झालेली बैठक निष्फळ, आता दिल्लीत ६ ऑक्टोबरला पुढची बैठक होणार
4-केंद्र सरकार विकासाकरिता सदैव बिहारला साथ देणार - अरुण जेटली
5श्याम मानव हे कुटुंब व्यवस्था तोडण्याचे काम करत असल्याचा सनातनच्या कार्यकर्त्यांचा आरोप
5श्याम मानव हे कुटुंब व्यवस्था तोडण्याचे काम करत असल्याचा सनातनच्या कार्यकर्त्यांचा आरोप
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २६ºC / २९ºC आहे
उद्या दि. २ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
अनुभवासारखा दुसरा गुरु नाही
(सतीश सोनवणे, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment