नमस्कार लाईव्ह ०५-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- प्राईम टाईममध्ये मराठी चित्रपट डावलून गुजराती आणि प्रादेशिक चित्रपट दाखवायला मनसेचा विरोध
२- मुंबईच्या आझाद मैदानावर काँग्रेसचा 'बैलगाडी मोर्चा', प्र्त्रील डीझेल दरवाढीविरोधात एल्गार
३- राज्यात टंचाईग्रस्त भागात भूजल उपश्यांवर येणार बंदी
४- धार्मिक दंगली घडविणाऱ्या शक्तीला आळा घालण्यासाठी किनवट उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने व धरणे
५- नांदेड जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-वीजबिल भरलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा वीज जोडणी करून देण्याचे अधिकाऱ्यांना आदेश, मार्च २०१६ पर्यंत वीज जोडणी देण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
2-वैद्यक शास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा, विलिअम सी. कॅम्पबेल, सतोशी ओमुरा आणि युयु तू यांच्या नावाची घोषणा
3-भारत आणि जर्मनी दरम्यान मनुष्यबळ विकास सहकार्य करार
4-नवरात्रीच्या निमित्ताने गुजरात टुरिझम तर्फे १३ ते २१ ऑक्टोबरला नवरात्र महोत्सवाचे आयोजन, गुजरातमध्ये महाराष्ट्रीय पर्यटकांचा वाटा ३८%, गेल्या वर्षात महाष्ट्रातील तीस लाख पर्यटकांनी दिली गुजरातला भेट
5-मुंबईः इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि शाम रायच्या न्यायालयीन कोठडीत १९ ऑक्टोबरपर्यंत वाढ.
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २८ºC / ३०ºC आहे
उद्या दि. ०६ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
३१ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
आपण काय आहोत, यावरून आपली किंमत ठरते. आपल्याकडे काय आहे, यावरून नव्हे
(गजानन नरवडे, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment