नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 4 October 2015
Namaaskar Live 04-10-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०४-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मी गोमांस खातो, ती माता नाही फक्त एक प्राणी आहे - माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू
२- नांदेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नरेंद्रपाल बरारा यांचे निधन
३- नांदेड शहरातील रात्रीचे भारनियमन बंद करा, नांदेड कॉंग्रेस पक्षाची मागणी
४- मराठवाड्यातील सराफी व्यापाऱ्यांचा औरंगाबादमध्ये महामोर्चा विभागीय आयुक्तांना देणार निवेदन
५- माता साहेब देवांजी यांचा ३३४ वा जन्मोत्सव २४ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर रोजी साजरा होणार
~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-राज्यात मागील ३ दिवसांत वीज पडून ४० जणांचा मृत्यू
2-हज यात्रेदरम्यान मक्केत झालेल्या चेंगराचेंगरीत ५८ भारतीय ठार झाले असून ७८ जण अद्याप बेपत्ता आहे - सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री
3-रेल्वेच्या विस्तार आणि विकासाकरिता विदेशी तसेच खासगी गुंतवणुकीत वाढ होण्याची गरज आहे - सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री
4-मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत भिकारी होता, भाजप नेत्याचं वक्तव्य
5-नाशकात मुस्लीम तरुणांकडूनच एमआयएमला काळे झेंडे
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
संजय थोटवाडीकर, वीरेंद्रसिंघ गाडीवाले, प्रदीप नाईक, मुकुंद टाकसाळे, शैलेन्द्र सिंघ, गुफी पेंटल, संभाजी कदम, सचिन जगताप, अमर देशमुख, दिलीप अग्रवाल, केरबा इंगोले, नीलकंठ मंदरे, गजानन नरवाडे, शंकर स्वामी, राजेश पटावर, अनिल सौगीरी, न्याल मदी, आनंद बाहेती, कृष्णा मठपती, सुरेश बियाणी, अर्जुन दोगोले, प्रमोद कवठकर, अमित ग्रोवर, अल्केश काला, करण चावला.
निवृत्ती सातपुते, अमित ताजणे, विवेक रोहीतकर
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि आल्याशिवाय डोळे उघडत नाही
(पंकज पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
शेषाबाई अशोक वंन्ने
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment