नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 2 October 2015
Namaaskar Live 02-10-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०१-१०-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- मुक्रमाबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी
२- नांदेडमध्ये आज सांस्कृतिक दहशतवाद विरोधी रली काढण्यात आली
३- नांदेड शहरातील संतोषी मुलींचे निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी घेतला स्वच्छता उपक्रम हाती
४- सगरोळी येथे पर्यावरण जनजागृती मोहिमेस ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
5-दारू,सिगारेटवरचा टॅक्स राष्ट्रवादीला का झोंबला? - मुख्यमंत्री फडणवीस
~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-अर्थमंत्र्यांकडून 1600 कोटींची पाकीटमारी, सेनेचं शरसंधान
2-एअरटेल 4G च्या जाहिरातीतून दिशाभूल, 7 ऑक्टोबरपर्यंत जाहिरात मागे घेण्याचे आदेश
3-बाबासाहेबांच्या स्मारकाचं 11 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन
4-
~~~~~~~~~~~~~
सुविचार
एखादा देश आणि त्याची नैतिक मूल्य किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते
(महात्मा गांधी, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment