नमस्कार लाईव्ह ०५-१०-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- गव्हू, ज्वारी, तांदूळ सोडा, पेट्रोल, डीझेल, गॅस निर्मिती करा, गडकरींचा शेतकऱ्याला सल्ला
२- लातूरमधील मार्केड यार्ड ते जुन्या रेल्वे स्टेशन मार्गाची दुरवस्था
३- लातुरातील सराफी बाजारपेठ आज बंद
४- अवैध दारू विक्रीवर टाकलेल्या २२ धाडीत पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त
५- स्वराज अभियानाची संवेदना यात्रा आज व उद्या लातूर जिल्ह्यात
~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ७ ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये ३ सभांना संबोधित करतील
2-स्किमरच्या साहाय्याने एटीएम मधून पळविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक, विनोबा भावे नगर पोलिसांची कारवाई, ३ रोमानियन नागरिकांना अटक, इटली-लंडन-चिलीमध्येही अशाच पद्धतीने पैसे पळविल्याची माहिती\
3-* लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांचे कर्ज माफ करा, इंधनावरील कर रद्द करा, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकरांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
4- लातूर: आकाशातून पडणार्या विजेपासून बचाव करणारी यंत्रणा उभारण्यास अद्याप मंजुरी नाही
5-लातूरला उपलब्ध पाणी डिसेंबरपर्यंतच पुरणार
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / २८ºC आहे
उद्या दि. ०६ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२८ºC / ३१ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
प्रगतीचा मार्ग चुकांच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्याकुट्याना भितो त्याची प्रगती कधीच होत नाही
(अमित ग्रोवर, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment