नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 3 October 2015
Namaaskar Live 03-10-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०३-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- सोने दरात १८ वर्षानंतर सर्वात मोठी घसरण, दिवाळीपर्यंत आणखी काह्ली येणार
२- डाळ आयातदारांना शून्य कर सवलत चालूच राहणार
३- हिंदू युवा शक्ती तर्फे ४ ऑक्टोबर रोजी सांगवी येथील आसना नदी व परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार
४- म.गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
५- मुखेड मधील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात शैक्षणिक सहलींचे आयोजन
~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांवर जनतेचा विश्वास नाही; बिहारमधील प्रचारसभेत काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधींचे टीकास्त्र
2-कॉ.पानसरे हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंग टेस्ट संदर्भात न्यायालय ६ ऑक्टोबर रोजी देणार निर्णय
3-वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांना राज्य सरकार दरमहा प्रत्येकी ३५ किलो धान्य देणार; येत्या सहा महिन्यात ही योजना सुरु करणार अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची घोषणा
4-सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिसनं वुहान ओपन जिंकून साजरं केलं सातवं विजेतेपद
5-नेपाळकडे फक्त चार दिवसांपुरताच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा साठा शिल्लक
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / ३०ºC आहे
उद्या दि. ०४ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
३१ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
माणसाची सर्व कामे या सातपैकी कुठल्याही एका कारणांमुळे होतात, संधी, आरोग्य, नाईलाज, सवय, कारण, वासना, इच्छा
(राज तिडके, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment