नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 1 October 2015
Namaskar Live 01-10-2015 Video News
नमस्कार लाईव्ह ०१-१०-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
http://namaskarlivenanded.blogspot.in/
१- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त १८ ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये 'संघटीत बनो' परिषदेचे आयोजन
२- अभाविपचा विद्यार्थ्यांना न्याय व हक्कासाठी विद्यापीठावर ८ ऑक्टोबर रोजी मोर्चा
३- सगरोळी वासियांनी अनुभवली दुष्काळाची पहिली झळ
~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
1- लातूर: चार नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
2- अभिनेता अक्षयकुमार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, जलयुक्त शिवार योजनेसाठी केली मदत
3-पंढरपूर, तुळजापूर, नळदुर्ग, जळकोट भागात पावसाची जोरदार हजेरी
4-ठोस पुरावे मिळाले तर सनातनवर बंदी घालू, मात्र कोर्टात टिकतील असे पुरावे पाहिजे: एकनाथ खडसे
5-लातूर जिल्ह्यातील पाच स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई, एक परवाना रद्द, दोघांचे परवाने निलंबित
~~~~~~~~~~~~~
सुविचार
तुम्ही जेवढ इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देइल
(पवन चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment