नमस्कार लाईव्ह २५-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- नोकरीतील छोट्या पदांसाठी मुलाखती नाही, 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी
२- आरक्षणाला धक्का लावणार नाही; पंतप्रधान मोदींची ग्वाही
३- दलित समाजाबद्दल वादग्रस्त विधान करणारे केंद्रींय मंत्री व्ही.के. सिंह यांच्याविरुद्ध काँग्रेस आक्रमक, दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याची संतप्त निदर्शने
४- केनियात गायीचं रक्त पितात, पण गोहत्या करत नाहीत- मोहन भागवत
५- ओवेसींच्या कल्याणमधील सभेला परवानगी नाकारली
६- मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ गॅस टँकर उलटून अपघात, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
७- क्रॉफर्ड मार्केटमधील आग आटोक्यात, अनेक दुकानं जळून खाक
८- साठेबाजांवरच्या कारवाईचे परिणाम; डाळीचे दर 200 रुपये किलोवरून 160 रुपये किलोवर
९- दक्षिण आफ्रिकेचा धावांचा डोंगर, भारतासमोर 439 धावांचं आव्हान
१०- जालना; चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर हल्ला, मध्यस्थीसाठी आलेल्या सासूची हत्या
११- गुडगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळला, गुडगाव महापालिकेनं आयोजित केला होता कार्यक्रम
१२- नांदेड: शिळ्या अन्नातून 40 जणांना विषबाधा, किनवट तालुक्यातील मांडवा गावातील घटना
~~~~~~~~~~~~~
१३- देगलूर तहसील अधिकाऱ्यांच्या संगनमताने रॉकेलची काळ्या बाजारात विक्री
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आपल्याला खाली खेचनारे लोक ,
आपल्या पेक्षा एक पायरी खाली असतात...
(रेणुका तम्मलवर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
<<::महत्वाची सूचना ::>>
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र हे www.namaskarlive.blogspot.com व नमस्कार लाईव्हचे पोर्टल www.namaskarlive.com वर अधिकृतरीत्या प्रकाशित होते.
What's Up वरील प्रत्येक बातमीपत्रात संबंधित बातमीपत्राची लिंक दिली जाते. वाचकांनी लिंकवर क्लिक करून बातमीपत्राची खातरजमा करावी व पुढे शेअर करावे. इतर कुठल्याही बातमीपत्राचा नमस्कार लाईव्हशी संबंध नाही. नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या Whats Up ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा.

No comments:
Post a Comment