Friday, 16 October 2015

पुरस्कार परत चळवळ

पुरस्कार परत केलेले मराठी साहित्यिक

– प्रज्ञा पवार
– संजय भास्कर जोशी
– हरिश्चंद्र थोरात
– गणेश विसपुते
– वीरधवल परब
– गोविंद काजरेकर
– प्रवीण बांदेकर
– वसंत पाटणकर
– महेंद्र कदम
– येशू पाटील (मुक्तशब्द)

आतापर्यंत कुणी कुणी ‘साहित्य अकादमी’ परत केला?
•    सारा जोसेफ
•    अशोक वाजपेयी
•    नयनतारा सहगल
•    उदय प्रकाश
•    गणेश देवी
•    एन शिवदास

साहित्य अकादमी मंडळातून राजीनामा कुणी दिला?
•    शशी देशपांडे
•    के. सच्चिदानंद

साहित्य अकादमी पुरस्कार परत करणारे कन्नड साहित्यिक
•    वीरान्ना माडीवलार
•    टी. सतीश जावरे गौडा
•    संगामेश मेनासिखानी
•    हनुमंत हालीगेरी
•    श्रीदेवी वी. अलूर
•    चिदानंद

साहित्य अकादमी पुरस्कार परत का केला जात आहे?

देशातील धार्मिक वातावरण बिघडत चाललं असल्याचं कारण देत आतापर्यंत साहित्यिकांनी पुरस्कार परत केला आहे. शिवाय, गेल्या काही दिवसात पुरस्कार परत केलेल्या लेखकांनी दादरीतील मोहम्मद अखलाकची हत्या यासह अनेक कारणे दिली आहेत.

No comments: