Monday, 12 October 2015

नमस्कार लाईव्ह १२-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १२-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- कोणत्याही परिस्थितीत आरक्षण बंद करणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं स्पष्ट
२- पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या ‘नायदर अ हॉक नॉर अ डोव्ह’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाईफेक, शिवसैनिकांनी शाई फेकल्याचा कुलकर्णींचा आरोप
३- डॉक्टरांकडून मृत घोषित, पोस्ट मार्टमची तयारी... आणि 'मेलेला' जिवंत...
४- नयनताराराजेंच्या हस्ते प्रतापगडावरील भवानी मातेची पूजा,...
५- ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ गणेश देवी यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला, विचारवंतांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुरस्कार परत करण्याचा निर्णय
६- कल्याण-डोंबिवलीत भाजपचा शिवसेनेला डच्चू, आरपीआय सोबत करणार युती
७- विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील हे सोमवार 12 व मंगळवार 13 ऑक्टोंबर 2015 रोजी दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौऱ्यावर
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
अभिजित वारंकर, उमेश जालनेकर, करण पेरेकर, तुषार गोधनी, गजानन येरावार, संजय सूर्यवंशी, सुशाम वाघमारे, माधव कदम, विशाल हुंडेकर, नरेश साळवी, सुमीत खंदारे, मनीष उत्तरवार, संतोष कुमार, प्रशांत पवळे, पंकज सारडा, पवन यादव, आकाश जोशी, आलू डोंगरे,
ओमकार, राहुल गाडगे, रेखा, तनवीर अहमद विद्रोही, राहुल देशमुख, सत्यान मुंदडा, धूलदेव रूपनावार,

~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही
(मीनाक्षी मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
निधन वार्ता
इंदिराबाई नानाराव वाघ, नाळेश्वर
अनुसयाबाई बाबाराव देशमुख, न्याहळीकर 

No comments: