Tuesday, 27 October 2015

नमस्कार लाईव्ह दि. २७-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. २७-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- आम्ही सत्तेत आहोत पण सरकार आमचे नाही- शिवसेना
२- पाकिस्तानच्या एधी फाऊंडेशनने पंतप्रधान मोदींची देणगी नाकारली
३- लालूंच्या कन्येकडून मोदींची तुलना गल्लीतल्या गुंडाशी; बिहार निवडणुकीची चिखलफेक
४- दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा, बस पासची जबाबदारी एसटीची
५- महिलेच्या संमतीशिवाय स्पर्श करण्याचा कोणालाही अधिकार नाही : कोर्ट
६- गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेला सहन करतोय - चंद्रकांत पाटील
७- क्रिकेटर अमित मिश्राला बंगळुरमध्ये अटक आणि सुटका, महिलेची छेड काढून मारहाण प्रकरण
८- फेसबुकवर आता विभागवार नोटीफिकेशन येणार
९- राज्य सरकारी कर्मचा-यांना 10 हजार रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय
१०- पेनड्राईव्ह खराब निघाल्याने दुकानदारावर तलवार हल्ला
११- नांदेड; गुप्तधन काढून देणाऱ्या जादुगार महिलेला दोन दिवस पोलिस कोठडी; ११ लाखांची लूट
~~~~~~~~~~~~~~~~~
12- धर्माबाद मार्केट यार्डमध्ये सोयाबीन, उडीद, मुग न्या मालाचा लिलाव बंद झाल्याने तहसीलदारांना निवेदन
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जिनके मन ममे भाव सच्चा होता है, उनका सब काम अच्छा होता है.....!!
(संदेश सरोदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: