Saturday, 3 October 2015

Namaaskar Live 03-10-2015 Videi News



नमस्कार लाईव्ह ०३-१०-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



1-भाज्या, फळं, दुधात प्रतिबंधीत कीटकनाशकं, सरकारी तपासणीचा निष्कर्ष

2-वाडेपुरी येथील रात्नेश्वरी मातेच्या पायथ्याशी असलेल्या अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात नवरात्री महोत्सवाची जय्यत तयारी

~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे इंद्राणी बेशुद्ध पडली नाही, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल

2-मुंबई-पुणे टोलचा 'एक्स्प्रेस' झोल! दोन वर्षातच टोल वसुली पूर्ण होण्याची शक्यता

3-हिंदू लोकसुद्धा गोमांस खातात: लालूप्रसाद यादव

4-कॉ. पानसरे हत्याप्रकरण: समीर गायकवाडच्या ब्रेन मॅपिंग संदर्भातला निर्णय 6 ऑक्टोबरला

5-नवरात्रात मुस्लीमांना गरब्यात बंदी, गोमूत्र शिंपडलेल्या हिंदूंनाच प्रवेश; हिंदू संघटन युवा मोर्चा व इतर काही गरबा आयोजकांचा फतवा

6-मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पाऊस, अहमदनगरमध्ये वीज कोसळून ३ ठार

~~~~~~~~~~~~~

सुविचार

प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते

(आशिष देशमुख नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: