Saturday, 31 October 2015

नमस्कार लाईव्ह ३१-10-२०१५चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ३१-10-२०१५चे बातमीपत्र

१- चूक होत असेल तर टीका जरूर करा, पण पुरस्कार परत करणं उपाय नाही - मुख्यमंत्री
२- मुंबई : घाटकोपरमधील कापडाच्या गोदामातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
३- एसटी चालवताना कर्मचारी तंबाखू खाताना आढळला तर बडतर्फ करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावतेचा इशारा
४- कैरो: रशियाचं प्रवासी विमान  २१२ प्रवाशांसह इजिप्तमध्ये कोसळलं
५- आचारसंहिता भंगप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात हायकोर्टात याचिका
६- दोन परस्परविरोधी गटांना दिले एकाच निवडणूक चिन्ह, हदगाव तालुक्यातील पांगारा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रकार
७- नांदेड महापालिकेची आज सर्वसाधारण आज सर्वसाधारण सभा
८- ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामसा येथे चाळीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
९- नांदेड; पाण्याची नासाडी केल्यास नळ जोडणी बंद, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मनपाचे पथक फिरणार
--------------------
आजचे वाढदिवस
नागेश बेलीकर, मुशीर इनामदार, सागर गजरे, शेख झफर
--------------------
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: