Friday, 9 October 2015

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने बिलोली नगर पालिकेनी राबविली स्वच्छता मोहीम

(ए.जी.कुरेशी)
बिलोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मैमुना बेगम बाबुबेग इनामदार ह्यांनी न.प.ची सेत्रे हाती घेताच बिलोली शहरात नवरात्री महोत्सवानिमित्त स्वचाता राबविली जात आहे. नगरपालिकेच्या स्वच्चाता कर्मचाऱ्यांसह ते बसस्थानक परिसरात आज दि ०९ रोजी स्वच्छता केली. विशेष म्हणजे या स्वच्चाता मोहिमेत उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी सहभाग नोंदविला. 


No comments: