नमस्कार लाईव्ह १०-०९-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- नजीकच्या काळात दंगली घडविण्याच कारस्थान, छोटंसं युद्धही; हे सगळं केंद्रातील सत्ता राखण्यासाठी - राज ठाकरे
२- इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाचं आमंत्रण उद्धव ठाकरेंना देणार - दानवे
३- पुरोगाम्यांवर वचक ठेवा, पुण्यातील हिंदू संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
४- बायको आणि बहिणीसोबतच्या नात्यात जसा फरक, तसाच फरक गोमांसामध्ये आणि मटनात - गिरीराज सिंह
५- इंद्राणीच्या शरीरात कोकेन, अफू सापडल्याचा खासगी रुग्णालयाचा अहवाल
६- धोनीची वक्रदृष्टी, रहाणेला वन डे संघातही स्थान नाही
७- अहमदनगर – पाथर्डी मार्गावर 12 हजार लिटर क्षमतेचा डिझेलचा टँकर पलटी, लाखो रुपयांचं डिझेल नागरिकांनी लुटलं
८- 8ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर 2015 मतदार नोंदणी मोहीम
९- दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आवाहन
१०- किनवट तालुक्यातील बोधडी (बु) शिवारात शेतकऱ्याचा खून, मारेकरी अज्ञात
~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २३ºC / ३३ºC आहे
उद्या दि. ११ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२२ºC / ३४ºC राहील
~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
अडचणीच्या काळात कोणी सल्ला मागितला तर नुसता सल्ला देवू नका साथ पण द्या कारण सल्ला चुकीचा ठरू शक्रो पण साथ नाही
(विठ्ठल नरसिंग, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments:
Post a Comment