Wednesday, 30 September 2015

Namaskar Live 30-09-2015 Video News





नमस्कार लाईव्ह ३०-०९-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र



१- देगलूर येथील विद्युत कंपनीच्या कार्यालयात घाणीचे साम्राज्य

२- किनवट येथील शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा साखरणी येथून कर्ज मिळवण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

1-सनातनच्या आश्रमावर 7 दिवसात बंदी घाला, गोवावासियांचा अल्टिमेटम

2-पंढरीच्या विठ्ठल मंदिराचा धोकादायक भाग पाडण्यास सुरुवात

3-ठाणे: नियम मोडणाऱ्या 137 गणेश मंडळांना दणका, प्रत्येकी 1 लाखांचा दंड

4-भारत-पाकमध्ये सायबर वॉर, छत्तीसगढ पोलिसांचे संकेतस्थळ पाकिस्तान हॅकर्सकडून हॅक

5-फेसबुकचा DP पाठींबा 'डिजिटल इंडिया'लाच - झुकेरबर्ग

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही

(ऋषिकांत कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: