लोहा(आईनाथ सोनाकांबळे)
कारेगाव परिसरातील विहिरीत पडलेल्या काळविटाच्या पिल्याला वणरक्षकाने जीवनदान दिल्याचि घटना करेगाव येथे घडली.
लोहा तालुक्यातील कारेगाव येथील गाव सेजारी आनंदा नारायण मुलुकवडे यांच्या विहिरीत मंगळवारी रात्रि काळवीटाचे पिलु विरीत पडले होते परंतु ही बाब बुधवारी सकाळीआकरा वाजता निदर्शना आल्याने सदर घटनेची माहिती वन विभागाच्या वरक्षक बि आर धोंडगे,पि एम हातवडे,जि व्हि कोतलवाड,कपील पाटिल यांना मीळताच घतनास्थळी धाव घेऊन खोलवर असलेल्या वीहिरीत ऊतरुण पान्यात तडफडत असलेल्या काळविटाच्या पिल्याला मोठ्या हिम्मतिने वण विभागाच्या कर्मच्यार्यानि आपला जीव धोक्यात घालून त्या काळविटाच्या पिल्याला विहिरी बाहेर काढून जीवनदान दिले.
सदर काळवीटाचे वय आडिच वर्ष आणि वजन एकशे दहा किलो एवढे होते.सादर वाळवीटाला पहन्यासाथी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.सदर काळवीटाला विहिरी बाहेर काडन्यासाथी वणविभागाच्या कर्मच्यार्यानी जोखिमगीरीने महत्वपूर्ण कामगिरी केली.त्यामुळे कारेगाव येथील गावकर्यानी वनवीभागचे कौतुक केले.सदर काळवीटाला जीवनदान देण्यात वनरक्षक बी आर धोंडगे,पी एम हातवदडे,जि व्ही कोतलवाड,कपील पाटिल,आनंदा मूलूकपाडे,सरपंच श्यामसुंदर किरवले,पोलिस पाटिल शिवदास मुलुकवडे,सह आनेकांची उपस्तिथी होती.त्यानंतर सादर काळवी टा च्या पिलास जंगलात सोडण्यात आले.त्यामुळे वनवीभागा बद्दल समाधान वक्त करण्यात आले.
--
धन्यवाद ............
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा 

No comments:
Post a Comment