नमस्कार लाईव्ह २३-०१-२०१६चे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- कॅनडातील शाळेत गोळीबार, ५ ठार तर २ गंभीर जखमी
२- गुगलकडून अॅपलला 1 अब्ज डॉलर्सची भरपाई!.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- नेताजींच्या मृत्युचं गूढ उकलणार? गोपनीय फाईल्स आज सार्वजनिक करणार.
४- कॉर्पोरेट कंपन्यांनी दुष्काळग्रस्त गावं दत्तक घ्यावी, कोर्टाची सरकारला सुचना
५- पठाणकोट हल्ला: SP सलविंदर सिंहना एनआयएची क्लीन चीट
६- बॉम्बच्या अफवेमुळे गो-एअरच्या विमानाचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांचा धडाका, वाळू माफियांच्या 40 बोटी उद्ध्वस्त.
८- दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार!.
९- उद्धवजींनी सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे दिलायं हे इतर मंत्र्यांनी समजून घ्यावे- फडणवीस
१०- एसटी महामंडळात 'शिवशाही', बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त 8 योजनांची घोषणा.
११- राज्यभरात हुडहुडी कायम, निफाड, नागपुरात निचांकी तापमान.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- नगरमध्ये मिरवणुकीतील डीजेसमोर नाचताना तरुणाचा मृत्यू .
१३- चेंबूर; टॅक्सीतून येऊन चोरी करणारे सराईत चोर गजाआड
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१४- अभिनेता सैफ अली खानच्या कोट्यवधी संपत्तीवर जप्ती?.
१५- सिडनी वन डेत ऑस्ट्रेलियाची अडखळती सुरुवात.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१६- पालकमंत्री दिवाकर रावते यांचा २५ जानेवारीला नांदेड दौरा
१७- नांदेडला ई-टॉयलेट उभारण्याचा स्थायी समितीत निर्णय
१८- माहूर; बनवट सोने विकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात
१९- बामणीफाटा; रानडुकराच्या हल्ल्यात सहा जखमी
२०- अर्धापूर; महिलेला पेटवून दिल्याचा पती, सासुसह तिघांवर गुन्हा दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
आर्यन शर्मा, अरुण सुकळकर, प्रकाश रमणी, वैभव गरोले, कुलदीप अन्गुल्वर, सुमेध बनसोडे, राजेंद्र कांबळे
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
काम करताना चिंता करू नका. जे व्हायचे ते होणारच आहे. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत
[तातेराव इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
लकी प्लांट, ग्रीटिंग कार्ड, फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment