Sunday, 17 January 2016

नमस्कार लाईव्ह १७-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १७-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
1- राजकपूर यांची पेशावरमधील हवेली इतिहासजमा होणार
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
2- जम्मू-काश्मीर; भाजपला पाठिंबा देण्यावरुन फारुख अब्दुल्लांचा घुमजाव.
3- टपाल विभागही आता हायटेक, मार्चपर्यंत 1 हजार एटीएम सुरु होणार .
4- अरविंद केजरीवालांवर शाईफेक, सम-विषम कार्यक्रमादरम्यानचा प्रकार .
5- नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शाई फेकणाऱ्या महिलेविरुद्ध दिल्ली पोलीसांनी गुन्हा दाखल केला
6- केजरीवाल वर शाई फेकन्यात भाजपाचा हात - मनीष सिसोदिया
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] ]
8- वेगळ्या विदर्भाचा विषय घेऊन निवडणूक लढविणारा क्वचितच जिंकतो- शरद पवार
9- नंदुरबार; अतिदुर्गम भागातील आदिवासींसाठी अॅम्ब्युलन्स बोटचं उद्घाटन .
10- ठाणे महोत्सवात होणार गुलाम अलींचा कार्यक्रम .
11- सांगली; विधवांसाठी संक्रांतीचे हळदीकुंकू .
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
12- ओदिशा छत्तरपूरमध्ये गॅस टँकर उलटून तिघांचा मृत्यू.
13- सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे यांचं दीर्घ आजाराने निधन
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
14- मेगा ब्लॉक मुळे मनमाड-काचीगुडा रेल्वे दि. 19 पर्यंत निझामाबाद पासूनच धावणार .
15- ७०व्या वाढदिवशी अभिनेता कबीर बेदीने थाटला चौथ्यांदा संसार .
16- मोहन ग्रुपच्या अधिकाऱ्याच्या अपघाती मृत्यूची नोंद, अमर हरी भाटियांचा दुरांतो एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू
17- मेलबर्न वन डेतही भारताचा पराभव.
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जगाबरोबर लढा पण पण आपल्या माणसांसोबत नाही, कारण आपल्या माणसांसोबत जिंकायचे नसते तर जगायचे असते
[गिरीश वाकोडीकर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
https://www.youtube.com/watch?v=0TPPVuaEXuM

No comments: