Friday, 15 January 2016

नमस्कार लाईव्ह १५-०१-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
१- मास्टरमाईंड मसूद अझहर ताब्यात, पाकमधील मंत्र्यांची माहिती
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- पत्नीलाही देशाची प्रतिष्ठा कळू द्या, राम माधव यांचा आमीरवर निशाणा
३- राहुल गांधी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर, पदयात्राही काढणार
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
४- पिंपरी-चिंचवडमध्ये ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ
५- नंदुरबार : हिंदु सातपुडा मेळाव्यात संघाचं जोरदार शक्तीप्रदर्शन
६- तिळगूळ घ्या, गोड बोला' सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा
७- परिवर्तनाची लाट येते व जाते, ती फार काळ टिकत नाही. मोदींची लाट आता संपली आहे - नारायण राणे, काँग्रेस
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
८- वसईच्या लोपीस कुटुंबातील 80 सदस्यांचा देहदानाचा संकल्प
९- चंदनवाडीत लहान मुलांची स्मशानभूमी खोदून अवैध बांधकाम
१०- मृत्यूनंतरही राम जिवंत! किडनी आणि यकृताचा थरारक प्रवास
११- मालदा हिंसाचाराविरोधात नवी दिल्लीत बांगा भवनबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची निदर्शने - एएनआय
 १२- छत्तीसगडमधील बीजापूर येथे पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक, चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१३- ‘ऑस्कर 2016’ची नामांकनं जाहीर
१४- लगान'मध्ये 'गुरन बाबा' साकारणारे राजेश विवेक कालवश.
१५- ‘तारक मेहता..’चा कलाकार विशाल ठक्कर 11 दिवसांपासून बेपत्ता
१६- करिष्माने पैशांसाठी माझ्याबरोबर लग्न केले - संजय कपूर
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१७- हदगाव; चक्रीमध्ये दारू पिण्यास पैसे न दिल्यावरून तूर जाळली
१८- भाजप पक्षाच्या नांदेड महानगराध्यक्षपदी संतुक हंबर्डे तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी राम पाटील रातोळीकर
१९- उमरी-धर्माबाद रेल्वे स्थानकादरम्यान शेतकऱ्याचा खून करून मृतदेह टाकला रुळावर
२०- आंबेडकरवादी मिशनमध्ये शिक्षण क्रांतिदिन उत्साहात साजरा
२१- विकास निधीच्या कामात अफरातफर; अंबाडी व अंबाडी तांडा प्रकरणाच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
२२- सगरोळी; प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा- ठक्करवाड
२३- जलयुक्त शिवार कागदावर नव्हे तर वास्तवात आणा - पंडागळे
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे पाप होईल इतके कमावू नये, आजारी पडू इतके खावू नये आणि भांडण होईल इतले बोलू नये
[वृषाली कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: