मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आपले सरकार’ पोर्टलच्या विस्तारित सेवेचं लोकार्पण करण्यात आलं
आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात हा कार्यक्रम पार पडला.
आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात हा कार्यक्रम पार पडला.
या पोर्टलद्वारे सरकारी कारभार पूर्णपणे विनापेपर करण्याचा सरकारचा मानस आहे. या प्रणालीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या 156 सेवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत.
ही सेवा पूर्वी फक्त मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु होती. त्यानंतर आता राज्यभरात ई-गव्हर्नन्सचं जाळं विणणारं महाराष्ट्र हे अव्वल राज्य ठरलं आहे.

No comments:
Post a Comment