Monday, 18 January 2016

नमस्कार लाईव्ह १८-०१-२०१६चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १८-०१-२०१६चे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज इस्रायलच्या पंतप्रधानांची घेणार भेट.
२- अंतराळात फूललं पहिलं फूल .
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उद्याचा रायबरेली दौरा रद्द.
४- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आसामच्या दौ-यावर
५- आज होणार शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेश बंदीबाबत सुनावणी.
६- कॉलेजमधून निलंबित करण्यात आल्याने हैदराबाद युनिव्हर्सिटीतील एका दलित विद्यार्थ्याची रविवारी आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- साहित्य संमेलनात ‘संगीत मानापमान’, आशा भोसलेंनी चित्रीकरण रोखलं.
८- महाराष्ट्र, उत्तर भारतात लग्नं जास्त टिकतात.
९- नवाजुद्दीन सिद्दिकीच्या विरोधात महिलेची तक्रार.
१०- औरंगाबाद; जातीभेदाच्या भिंती ओलांडून मगर कुटुंबीयांचा आदर्श, रामची किडनी मुस्लिम तरुणाला.
११- 20 ते 24 जानेवारीपर्यंत मुंबईच्या सिद्धीविनायकाचं दर्शन बंद.
१२- बीडमधील बीएड पेपर फुटीप्रकरणी प्राथमिक शिक्षक भारत कुंभारविरोधात पुण्याच्या कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- अंधेरीत इमारतीला भीषण आग.
१४- नागपूर; एकाच रात्री दोन मंदिरात चोरी, चोराचा प्रताप कॅमेऱ्यात कैद.
१५- सिंधुदुर्ग; प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या, डोक्यात लोखंडी पाईपने वार करुन खून.
१६- नवी दिल्लीत दोन बसेसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात ८ जण जखमी.
१७- पश्चिम बंगालमधील हुगळी येथील चंदीताला भागातील तेल कारखान्यात लागली भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल
१८- छत्तीसगडमधील सुकमा येथे पोलिस- नक्षलवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीच एका नक्षलवाद्याचा खात्मा, मारल्या गेलेल्या नक्षलवाद्याच्या डोक्यावर १ लाखांचं बक्षीस होतं.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- शीतल म्हात्रेंची दोन अभिनेत्रींविरोधात पोलिसांत तक्रार .
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२०- मनपा हद्दीत २७३ बूथवर पोलिओ लसीकरण मोहीम
२१- बोधडी; इंजेगाव नाक्यावर लाखाचे सागवान जप्त
२२- हदगाव; दोर तोडून पळालेल्या बैलाचा विहिरीत पडून अंत
२३- कंधार; जालयुक्त शिवार अभियानासाठी २४ गावाची निवड
२४- भाऊराव चव्हाण निवडणुकीसाठी ८० टक्के मतदान; आज मतमोजणी
२५- तमसा येथील भाजी-भाकर प्रसादास उदंड प्रतिसाद
२६- बाह्य हस्तक्षेपाला कंटाळून केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या दहा संचालकांचे राजीनामे
२७- शिवसेना संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर यांचा २० व २१ रोजी नांदेड दौरा
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
वसंत मैया, प्रेम म्हात्रे, सुमेध सोनटक्के, कृष्णा मुळे, संजीव शिवडेकर, नितीश मंत्री, शैलेश मुखेडकर, राज दुर्गे, कृष्णा कोकुलवार, खुशबू बियाणी, मिलिंद मस्के, सचिन शेळके, बालाजी गाढे
~~~~~~~~~~~~~~~
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण पैशाचे रक्षण करावे लागते पण ज्ञान हे तुमचेच रक्षण करते
[रवींद्र ढवळे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: