नमस्कार लाईव्हचे संचालक श्री. रमेश बाहेती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
http://goo.gl/Rxckh8
<नमस्कार लाईव्हच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त हितचिंतकांचा हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव>
http://goo.gl/1QYe4C
~~~~~~~~~~~~~~~
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- लॉस एंजलिस : लैंगिक शोषणप्रकरणी हॉट योगगुरु बिक्रम चौधरींना 6.78 कोटींचा दंड
http://goo.gl/oq5oof
२- वॉशिंग्टन; भारताच्या उत्तम कामगिरीबद्दल कोणीही बोलत नाही - डोनाल्ड ट्रम्प
http://goo.gl/GScJm8
३- सीमेवरील नाकाबंदी उठल्याशिवाय भारत भेटीवर जाण्यास अर्थ नाही - नेपाळचे पंतप्रधान
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- मोदींची शाळा, सर्व मंत्र्यांच्या कारभाराची तपासणी
http://goo.gl/qBQhQz
५- भाजप आमदाराचा उतावळेपणा, 'गणतंत्र दिवस अमर रहे'च्या घोषणा
http://goo.gl/BP4YIY
६- अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट
http://goo.gl/vifa3O
७- अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात काँग्रेस सुप्रीम कोर्टात
http://goo.gl/0hdhLS
८- जगाचा पोशिंदा आत्महत्या करतोय आणि आपण नुसते पाहतोय: सरसंघचालक
http://goo.gl/yQ9lkL
९- दहशतवाद्याच्याच बंदुकीने दहशतवाद्याचा खात्मा करणारा शूर
http://goo.gl/zd1249
१०- शहीद मोहन नाथ गोस्वामी; भारतमातेच्या या शूरवीराला सलाम
http://goo.gl/Xypv8W
११- साहित्य महामंडळाने भाषण छापल्याने डॉ. श्रीपाल सबनीसांचं उपोषण मागे
http://goo.gl/oWtXzB
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- सरकारच्या 156 सेवा ऑनलाईन, 'आपलं सरकार'चं लोकार्पण
http://goo.gl/zMhN2U
१३- शरद पवारांना डिस्चार्ज, प्रकृती उत्तम, 8-10 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला
http://goo.gl/zVmuIO
१४- शनिशिंगणापूर - चर्चा करा आणि प्रश्न सोडवा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
http://goo.gl/5wnXii
१५- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर दुपारी ब्लॉक, दरडदुरुस्तीचे काम
http://goo.gl/X5gAkJ
१६- मरीन ड्राईव्हला पुन्हा सोनेरी झळाळी, पिवळे एलईडी बसवण्याचं काम सुरु
http://goo.gl/b26U3N
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- महिलांना सर्व मंदिरात प्रवेश द्यायला हवा - आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी.
१८- नाशिक : कसबे-सुकाणेत पारा 3.2 अंशांवर, पुदिन्यावर दव गोठलं
http://goo.gl/HCIrLV
१९- परभणी : हुंड्यासाठी जाळलेल्या महिलेचा अखेर मृत्यू, सासूविरोधात गुन्हा
http://goo.gl/qwizOh
२०- पुणेः भंगार चोरायला आलेल्या चोरट्याचा मजूरांच्या मारहाणीत मृत्यू
२१- ज्येष्ठ साहित्यिक द.भि. कुलकर्णी यांचे निधन
२२- नाशिकमधील टाके देवगांव येथे प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या
२३- मध्य प्रदेशातील बेतुल येथे एका शाळेतील ५४ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर त्रास
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- संजय दत्तची भूमिका साकारणार रणबीर कपूर - राजकुमार हिरानी
http://goo.gl/JFFB3y
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मा. रमेश बाहेती, अमोल व्हावले, सारंग जोशी, नंदकुमार अदावंत, आकु आहिरे, पूजा जैन, निलेश झालते
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहचते, ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तृत्वामुळेच नव्हे,, तर तिच्यासोबत असलेल्या लोकांचा सुद्धा त्यात महत्वाचा वाटा असतो. आपण मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली लोकं मोठी असतात
(जनार्दन वाकोडीकार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment