Wednesday, 27 January 2016

नमस्कार लाईव्ह २७-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नांदेड जिल्हा वृत्तवाहिनीच्या जिल्हाध्यक्षपदी नमस्कार लाईव्हचे संपादक श्रीकांत बाहेती यांची नियुक्ती 
http://goo.gl/eAkiym
~~~~~~~~~~~~~~~
प्राध्यापक दीपा बियाणी यांच्या 'ऐस!'चे प्रकाशन थाटात संपन्न 
http://goo.gl/T0TYDQ
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्ह २७-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र 

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय] 
१- सीरियन स्थलांतरितांच्या मौल्यवान वस्तू जप्त होणार 
२- जगाला थिरकायला लावणाऱ्या शकिराच्या 'वाका-वाका'चा विक्रम 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- मोदी सरकारच्या काळात, भारत आधीएवढाच भ्रष्टाचारी - ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल 
४- मेट्रो दरवाढ स्थगिती जैसे थे, हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार 
५- २९ जानेवारीला मुंबईत होणारा पाकिस्तानी गजल गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द  
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
५- शनी शिंगणापूर वाद: मुख्यमंत्र्यांचा भूमाता रणरागिणी ब्रिगेडला पाठिंबा 
६- शनी मंदिराचे विश्वस्त नरमले, ‘भूमाता ब्रिगेड’शी चर्चा करण्यास तयार 
७- शनिशिंगणापूर महिला प्रवेश प्रकरणी ४०० वर्षांची परंपरा एका रात्रीत बदलता येणार नाही- विखे पाटील 
८- मरिन ड्राईव्ह वाद: शिवसेनेचं रंगाचं राजकारण : शेलार 
९- बोरिवली: चालत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा मृत्यू 
१०- नक्षलवाद्यांशी लढा देण्यासाठी २ हजार पोलिस महाराष्ट्राला मिळणार 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- सोलापूर : एव्हरेस्टवीर आनंद विवाहबद्ध, धार्मिक विधींऐवजी संविधानाचं वाचन 
१२- कामशेतजवळ गिर्यारोहकाचा दरीत कोसळून मृत्यू 
१३- उस्मानाबाद; रावसाहेब दानवेंच्या हस्ते गुंडाचा भाजप प्रवेश 
१४- मुदखेड़; आस्था बालिकाश्रमात अनाथ मुलांना शिवसेनेकडून बुट वाटप 
१५- पुणे - गाळप परवाना रद्द केलेल्या १४ पैकी ७ साखर कारखान्यांनी एफआरपी भरली 
१६- दुधाचा टँकर माळशेज घाटात कोसळून झालेल्या अपघातात २ मृत्यू, २ गंभीर जखमी 
१७- नंदूरबार - शाळा सुटल्यानंतर घरी जाताना रिक्षामधून पडून चौथीतील विद्यार्थिनीचा मृत्यू 
१८- मुंबई - अंधेरीमधील पूनमनगर परिसरातील इमारतीला भीषण आग 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- 'नटसम्राट'ने रितेश देशमुखच्या 'लय भारी'चा विक्रम मोडला 
२०- कोहलीवरील प्रेम महागात, पाकिस्तानी चाहता तुरुंगात 
२१- पुरुषाची गरज फक्त मुलांसाठी - प्रियांका चोप्रा 
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
 इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता.
(संकेत आभाळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट 
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध 
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५०० 
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क 
बाहेती- 9423785456, 
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN
+++++++++++++++
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
http://files.appsgeyser.com/Namaskar%20Live.apk?dl=true

No comments: