Wednesday, 27 January 2016

नांदेड जिल्हा वृत्तवाहिनीच्या जिल्हाध्यक्षपदी नमस्कार लाईव्हचे संपादक श्रीकांत बाहेती यांची नियुक्ती



महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई या संघटनेच्या वृत्तवाहिनी विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदावर नमस्कार लाईव्हचे संपादक श्रीकांत बाहेती यांची नियुक्ती वृत्तवाहिनीचे प्रदेशाध्यक्ष व राज्य संघटक संजयजी भोकरे यांनी केली असल्याचे माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री विश्वासराव आरोटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. या निमित्ताने श्रीकांत बाहेती यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

No comments: