Monday, 18 January 2016

नमस्कार लाईव्ह १८-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १८-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र
http://namaskarlive.com/
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- इंग्रजी न येणा-या मुस्लीम महिलांना मायदेशात धाडणार - पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन
२- पाकिस्तान: क्वेटामध्ये बॉम्बस्फोट, पाच सुरक्षा रक्षकांचा मृत्यू.
३- मॅच फिक्सिंगसाठी दोन लाख डॉलरची ऑफर होती: जोकोविच
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- हैदराबाद; दलित विद्यार्थ्याची आत्महत्या, केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा दाखल.
५- अल्पवयीन मुलीने स्वखुशीने शरीरसंबंध ठेवल्यास बलात्कार नाही - विशेष न्यायालय.
६- विष्णूच्या रुपातील फोटोंमुळे डेरा सच्चाचे राम रहीम अडचणीत .
७- अंधेरी; राष्ट्रगीताचा अवमान; दोन मॉडेल्सवर गुन्हा.
८- हरिद्वार; तीन कोटींचे दागिने घालणारा 'गोल्डन बाबा'.
९- सलग पाचव्या दिवशी शेअरबाजारात मोठी घसरगुंडी.
१०- राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील 4 बालकांचा गौरव.
११- पठाणकोट हल्ला प्रकरणी पोलीस अधिक्षक सलविंदर सिंह यांची लाय डिटेक्टर टेस्ट करणात येणार
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- मुंबईचे डबेवाले स्वत:ची कंपनी स्थापणार.
१३- मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर खासदार गोपाळ शेट्टींची भूखंडवापसी.
१४- भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे.
१५- चार भारतीय मच्छीमारांना कतारच्या नौदलाने ताब्यात घेतले
१६- चेन्नई; प्रादेशिक भविष्य निर्वाहनिधी आयुक्तांसह सहा जण १४.५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटकेत
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- जव्हार : डॉक्टरांअभावी सफाई कामगारच देतोय गोळ्या, इंजेक्शन.
१८- सायकलीतून प्रदूषणविरहित वीज निर्मिती, जळगावच्या शिक्षकाचं संशोधन .
१९- पालघरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, 320 तोळं सोन्यासह 87 लाखांची लूट.
२०- नाशिक : अशोका स्तंभ येथील संचेती टॉवरमधील लिफ्टमध्ये अडकून एकाचा मृत्यू
२१- बालकांच्‍या आरोग्‍याची मातांनी काळजी घ्‍यावी - जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर.
२२- समाजमन घडविण्‍याचे काम पत्रकार करतात- माजी आ. ईश्‍वरराव भोसीकर.
२३- नांदेड; येत्‍या 25 जानेवारी पासून जिल्‍हयात महास्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात येणार .
२४- नांदेड ; सोमेश्‍वर डासमुक्‍त करण्‍याचा ग्रामस्‍थांचा निर्धार .
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- रणबीर-कतरिनामध्ये अखेर ब्रेकअप.
२६- चित्रिकरण वादानंतर आशा भोसलेंनी व्यक्त केली दिलगिरी.
२७- वनडे पाठोपाठ टी-20 मालिकेतूनही दुखापतग्रस्त शमीची माघार.
२८- स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अजित चंडिलावर आजीवन बंदीची कारवाई.
२९- संपादकीय- ‘स्टार्ट-अप इंडिया’पुढील अडचणींचे भान हवे
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा, उपयोगाचे आहे तेच शिका आणि देशहिताचे आहे तेच करा
[गणेश शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
https://www.youtube.com/watch?v=0TPPVuaEXuM

No comments: